सिल्लोड, (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरणदिनानिमित्त लिहाखेडी येथे शुक्रवारी जिल्हा परिषद शाळा लिहा. ज्ञानसागर इंग्लिश स्कूल व मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भवन भाजप मंडळ अध्यक्ष एकनाथराव हिवाळे, चेअरमन अशोक पाटील साखरे, प्राध्यापक शिवराम पाटील साखळे, तसेच भवन उपाध्यक्ष हरिदास पाटील साखळे, युवा भाजप विष्णू फरकाडे, संतोष फरकाडे गणेश बावस्कर योगेश फरकाडे सुनील पाटील साखळे राजू पाटील साखळे देविदास पाटील साखळे विनोद चव्हाण कृष्णा सपकाळ ज्ञानसागरचे अध्यक्ष सांडू सांडू सपकाळ इत्यादी उपस्थित होते.














